Ferfar #549 · वाहेगांव
नांदेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
नावात बदल -
मौजे वाहेगाव येथील शेतकरी यांचे नावे मौजे वाहेगाव
मध्ये शेतजमीन गट नं 21,51 क्षेत्र 1.78 आर असून त्यांचे मूळ आधारकार्डा नुसार नावात बदल
करून द्यावा असा अर्ज केला.
शेषराव मारोती नावात नावात बदल करून शेषराव मारोती सोनटक्के असे करण्यात आले
100 बॉन्ड पेपर वरील शपथपत्र व आधारकार्ड वरून नोंद घेण्यात आली