Ferfar #269 · गंगाबेट
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4
- Talathi
- मनोज नामदेवराव सरपे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
नावात बदल -
मौजे गंगाबेट येथील शेतकरी यांचे नावे मौजे गंगाबेट
मध्ये शेतजमीन गट नं 4 क्षेत्र 1.18 आर असून त्यांचे मूळ आधारकार्डा नुसार नावात बदल
करून द्यावा असा अर्ज केला.
दत्ता मानिका नावात बदल करून दत्ता माणिकराव सोनटक्के असे करण्यात आले
100 बॉन्ड पेपर वरील शपथपत्र व आधारकार्ड वरून नोंद घेण्यात आली