सातबारा Watch

← असरजन

Ferfar #4749 · असरजन

नांदेड, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
167
Talathi
मारोती गंगाराम जमदाडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 इतर नोंद :- बाजुस दर्शविलेल्‍या व्‍यव्‍हार हा मौजे असरजन येथील सामाईक खातेदार डेरा श्रीमान 111 संत बाबा निधानसिंघजी नांदेड चे व्हाईस चेरमेन संत बाबा बलविंदर गुरुपिता बाबा जिवनसिंघ श्री बाबा हारनामसिंघ ऑफ लंगर साहीब गुद्वारा ट्रस्ट नांदेड यांच्‍या नावे मौजे असरजन येथील गट क्र 167 मध्‍ये क्षेत्र 0.24 हे आर जमीन असुन सदरील जमीन ही बाबा हरनाम सिंघ ऑफ लंगर साहिब गुरुव्‍दारा ट्रस्‍ट ची असल्‍याचा विश्‍वस्‍त मंडळ यांनी ठराव देवुन सदर ट्रस्‍ट ची मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 अन्‍वये सार्वजनिक विश्‍वस्त व्‍यवस्‍था नोंदणी कार्यालय बृहणमुंबई विभाग मुंबई येथे या कार्यालयाचा नोंदणी क्र ई 7735/जीबीआर यामध्‍ये नोंद असल्‍याचे प्रत दाखल केली आहे. तसचे वरील धर्मगुरु यांनी बाबा हरनाम सिंघ ऑफ लंगर साहिब गुरुव्‍दारा ट्रस्‍ट नोंदणी कृ ई 7735/ जीबीआर गुरुव्‍दारा विश्‍वस्‍त मंडळ या नावाने घेण्‍यास्‍तव सर्वानुमते ठराव व धर्मदाय आयुक्‍त कार्यालयाचे सार्वजनिक विश्‍वस्‍त अधिनियम 1950 अन्‍वये सार्वजनिक विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था च्‍या नोंदणी आधारे सदर नोंद ट्रस्‍ट च्‍या नावे घेण्‍यात येते. करीता सदरील नोंद मंजुरीस्‍तव सादर.