Ferfar #4757 · असरजन
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 110
- Talathi
- मारोती गंगाराम जमदाडे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बाजुस दर्शविलेल्या गट क्र 110 मधील खातेदार संतोष घनश्याम वैद्य रा असरजन येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे असरजन येथील गट क्र 110 मध्ये क्षेत्र 1.00 हे आर जमीन असुन त्यांनी आपल्श शेतात एक बोअर मारले आहे करीता सदरचा बोअर त्यांनी आपल्या इतर हक्कात नोंद करुन देण्याची विनंती केली आहे.
करीता वरील प्रमाणे नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात येते.