सातबारा Watch

← सांगवी

Ferfar #21022 · सांगवी

नांदेड, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
297
Talathi
सचिन हरिश्चंद्र उपरे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : सहकारी पतसंस्था म.सिंधी ता.उमरी मुख्य शाखा नांदेड लिहून घेणार : व्यंकटराव सदाशिवराव तरोडेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 297 तपशिल : प्रमाणे व्यंकटराव सदाशिवराव देशमुख यानी कै.व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पंतसंस्था म.सिंधी ता.उमरी मुख्य शाखा नांदेड तर्फेे व्यवस्थापक गजानन लक्ष्मीकांत कोत्तावार यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 13171 प्रमाणे व्यंकटराव सदाशिवराव देशमुख यानी कै.व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्था म.सिंधी ता.उमरी मुख्य शाखा नांदेड तर्फे व्यवस्थापक गजानन लक्ष्मीकांत कोत्तावार यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 13236 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.