Ferfar #21057 · सांगवी
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 265
- Talathi
- सचिन हरिश्चंद्र उपरे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : शुभम हॉऊसींग डेव्हलमेंट फायनान्स कंपनी लि.शाखा नांदेड, नांदेड
लिहुन देणार : महेमुद अली जाहेदअली शेख - रा. सांगवी गट नंबर/ सर्वे नंबर 265 यांनी दुय्यम निबंधक नांदेड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9706 दिनांक 10/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 993736/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0058 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेमुद अली जाहेदअली शेख - , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 10/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 993736/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.