सातबारा Watch

← सांगवी

Ferfar #21091 · सांगवी

नांदेड, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
261
Talathi
सचिन हरिश्चंद्र उपरे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- मोहम्मद अब्दुल शकील मोहम्मद अब्दुल मन्नान सिद्दीकी रा. सांगवी(खाता क्रमांक71550) यांचे गट/सर्व्हे क्रमांक261, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्‍लॉट क्र 114 मोहम्मद अब्दुल शकीब मोहम्मद अब्दुल मन्नान सिद्दिकी , (खाता क्रमांक :-71956)गट/सर्व्हे क्रमांक 261 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5345 दिनांक 18/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 186000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदरचा वरील प्रमाणे फेरफार यापुर्वी फेरफार क्र 20496 नुसार ७/१२ वर अंमल झालेला असुन त्‍यामध्‍ये मोहम्मद अब्दुल शकील मोहम्मद अब्दुल मन्नान सिद्दीकी असे चुकीचे नाव पडले आहे तरी त्‍यांच्‍या खरेदीखता प्रमाणे मोहम्मद अब्दुल शकीब मोहम्मद अब्दुल मन्नान सिद्दिकी असे नाव दुरुस्‍ती करण्‍यात येते. करीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.