सातबारा Watch

← सांगवी

Ferfar #21127 · सांगवी

नांदेड, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
131
Talathi
सचिन हरिश्चंद्र उपरे
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- जळबा सटवाजी शेरे रा. सांगवी(खाता क्रमांक) यांचे गट/सर्व्हे क्रमांक131, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्‍लॉट क्र 07 बालाजी निवृत्ती कदम , (खाता क्रमांक :-71969)गट/सर्व्हे क्रमांक 131 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6823 दिनांक 31/10/2019 प्रमाणे रक्कम रुपये 740000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. व तसेच वरील प्रमाणे खरेदीखतामध्‍ये क्षेत्र 0.0167 हे आर क्षेत्र असुन आज रोजी ७/१२ वर 0.0139 हे आर उपलब्ध क्षेत्र आहे तरी सदर नोंद ७/१२ नुसार क्षेत्र कमी करणेसाठी संमती दिलेवरुन लिहुन घेणार यांचे नाव नोंद करण्‍यात येते.