सातबारा Watch

← सांगवी

Ferfar #21143 · सांगवी

नांदेड, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
288
Talathi
सचिन हरिश्चंद्र उपरे
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : FEDBANK फायनान्स सर्व्हिस लि शाखा नांदेड, नांदेड लिहुन देणार : मुहम्मद मुजीबुद्दीन मुहम्मद शम्सुद्दीन रा. सांगवी गट नंबर/ सर्वे नंबर 288 यांनी दुय्यम निबंधक नांदेड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9735 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3067225/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0167 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मुहम्मद मुजीबुद्दीन मुहम्मद शम्सुद्दीन , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3067225/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.