सातबारा Watch

← म्हाळजा

Ferfar #3069 · म्हाळजा

नांदेड, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
26/1
Talathi
सचिन हरिश्चंद्र उपरे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 लिहुन देणार:- एकता ट्रेडींग कंपनीचे भागीदार ,श्री अजय गणपतराव ,श्री हुसने पि शे.अहमद बावजीर ,सुभाष हौसाजीराव मंगताळै ,सौ भाग्यलक्ष्मी दिनकरराव - - -रा. म्हाळजा(खाता क्रमांक14) यांचे गट/सर्व्हे क्रमांक26/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5492 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0223 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी जगन्नाथ वसंतराव चौगुले यांना प्‍लॉट क्र 302 हे खरेदी दस्‍त क्र 1864 दि 01.10.1985 रोजी विक्री केला होता व प्‍लॉट क्र 303 हे अंबाबाई हुवन्ना पुजारी यांना खरेदी दस्‍त क्र 5164 दि 01.10.1985 रोजी विक्री केला होता व तसेच सदरचे दोन्‍ही प्‍लॉट क्र 302 व 303 हे दोन्‍ही खातेदारांनी खालील प्रमाणे खरेदीदारास विक्रीखताअधारे करुन दिले आहे. लिहुन घेणार : प्‍लॉट क्र 302 व 303 हाजी अब्दुल गफ्फार फत्तेअहेमद , (खाता क्रमांक :-2953)गट/सर्व्हे क्रमांक 26/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0223 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 439 दिनांक 05/02/2002 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.