सातबारा Watch

← म्हाळजा

Ferfar #3070 · म्हाळजा

नांदेड, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
24/अ
Talathi
सचिन हरिश्चंद्र उपरे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 लिहुन देणार:- एकता ट्रेडींग कंपनीचे भागीदार ,श्री अजय गणपतराव ,श्री हुसने पि शे.अहमद बावजीर ,सुभाष हौसाजीराव मंगताळै ,सौ भाग्यलक्ष्मी दिनकरराव - - -रा. म्हाळजा(खाता क्रमांक14) यांचे गट/सर्व्हे क्रमांक24/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1771 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सुभाष विजयकुमार सरसमकर यांना खरेदी दस्‍त क्र 535 दि 27.01.1986 रोजी विक्री केला होता व तोच प्‍लॉट त्‍यांनी खालील प्रमाणे खरेदीदारास विक्री केला आहे. लिहुन घेणार : प्‍लॉट क्र 92 हाजी अब्दुल गफ्फार फत्तेअहेमद , (खाता क्रमांक :-2953)गट/सर्व्हे क्रमांक 24/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 441 दिनांक 05/02/2002 प्रमाणे रक्कम रुपये 53000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.