सातबारा Watch

← वसरणी

Ferfar #13987 · वसरणी

नांदेड, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
राम पुंडलीक मुंडे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : मोतीलाल ओस्वाल होम फायनान्स लि शाखा नांदेड, नांदेड लिहुन देणार : मनोज हिरालाल रौञे (यादव) रा. वसरणी गट नंबर/ सर्वे नंबर 20 यांनी दुय्यम निबंधक नांदेड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 10083 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1352775/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज हिरालाल रौञे (यादव) , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1352775/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.