सातबारा Watch

← वजिराबाद

Ferfar #6894 · वजिराबाद

नांदेड, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-31
Objection until
2026-08-15
Certified
—
Gat / Survey
61/ब
Talathi
सविता जळबा हैबते
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/07/2026 लिहुन देणार:- बाबुराव मुंजाजी जिंके रा. वजिराबाद(खाता क्रमांक76) यांचे गट/सर्व्हे क्रमांक61/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9837 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0019 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी अनिल अशोकराव जिंके ,अमोल अशोकराव जिंके ,सिंधुबाई अशोकराव जिंके ,स्वाती महारुद्र डाकुलगे - - -रा. वजिराबाद(खाता क्रमांक78) गट/सर्व्हे क्रमांक61/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4878 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0019 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी इंदुबाई गुणाजी कामोरे ,जयश्री रामराव देलमाडे ,प्रयागबाई किशनराव सरंगिरे ,प्रयागबाई रामेश्वर जिंके ,भोजराज मारोतराव जिंके ,महानंदा किशनराव मुस्तरे ,मुंजाजी रामेश्वर जिंके ,सुजाता गजानन खनगुंडे ,सुश्मा रामेश्वर जिंके ,सोमनाथ मारोतराव जिंके - - -रा. वजिराबाद(खाता क्रमांक1701) गट/सर्व्हे क्रमांक61/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8754 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0018 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विठ्ठल नागोबा कंकाळ यांना खरेदी दस्‍त क्र 683 दि 03.02.1987 रोजी खरेदीखत करुन दिली सबब व तसेच तोच प्‍लॉट त्‍यांनी खालील प्रमाणे लिहुन घेणार : गणपती जळबाजी कचरे यांना खरेदी दस्‍त क्र 7906 दि 13.12.1991 रोजी खरेदीखत दिली सबब व तसेच तोच प्‍लॉट त्‍यांनी खालील प्रमाणे लिहुन घेणार : प्‍लॉट क्र 25 चा दक्षिणेकडील भाग शांताबाई श्रीहरी जोंधळे , (खाता क्रमांक :-7031)गट/सर्व्हे क्रमांक 61/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2027 दिनांक 05/05/2001 प्रमाणे रक्कम रुपये 27500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.