सातबारा Watch

← वजिराबाद

Ferfar #6901 · वजिराबाद

नांदेड, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-04
Objection until
2026-08-19
Certified
—
Gat / Survey
63/4
Talathi
सविता जळबा हैबते
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/08/2026 लिहुन देणार:- जगन्नाथ गंगूसिंग रा. वजिराबाद(खाता क्रमांक82) यांचे गट/सर्व्हे क्रमांक63/4, लागवडीयोग्य क्षेत्र 2.4627 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शांता मंगलप्रसाद वर्मा 2 आशादेवी रामकुमार चौधरी मिरादेवी हरिकिशोर वर्मा यांचे मुखत्‍यार आम म्‍हणुन मनोजसिंह रजनसिंह रावत यांना मृत्‍यु पत्र दस्‍त क्र 721/2001 दि 13.02.2001 नुसार करुन दिले होते तोच प्‍लॉट त्‍यांनी खालील प्रमाणे लिहुन घेणार : प्‍लॉट क्र 14 रवि मुंजाजी कांबळे , (खाता क्रमांक :-7037)गट/सर्व्हे क्रमांक 63/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5103 दिनांक 04/09/2015 प्रमाणे रक्कम रुपये 1074000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.