Ferfar #6907 · वजिराबाद
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-05
- Objection until
- 2026-08-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/4
- Talathi
- सविता जळबा हैबते
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/08/2026
लिहुन देणार:-
जगन्नाथ गंगूसिंग रा. वजिराबाद(खाता क्रमांक82) यांचे गट/सर्व्हे क्रमांक63/4, लागवडीयोग्य क्षेत्र 2.4627 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : शांता मंगलप्रसाद वर्मा 2 आशादेवी रामकुमार चौधरी मिरादेवी हरिकिशोर वर्मा यांचे मुखत्यार आम म्हणुन मनोजसिंह रजनसिंह रावत यांना मृत्यु पत्र दस्त क्र 721/2001 दि 13.02.2001 नुसार करुन दिले होते तोच प्लॉट त्यांनी खालील प्रमाणे
लिहुन घेणार : प्लॉट क्र 36
रवि मुंजाजी कांबळे , (खाता क्रमांक :-7043)गट/सर्व्हे क्रमांक 63/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7114 दिनांक 10/12/2015 प्रमाणे रक्कम रुपये 860000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.