सातबारा Watch

← नांदेड

Ferfar #15426 · नांदेड

नांदेड, नांदेड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
141/2
Talathi
एम.एच.भिसे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026 लिहुन देणार:- किशन शंकरलाल रा. नांदेड(खाता क्रमांक39) यांचे गट/सर्व्हे क्रमांक141/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2134 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0028 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी पार्वतीबाई नारायण ,हिरालाल शंकरलाल - - -रा. नांदेड(खाता क्रमांक257) गट/सर्व्हे क्रमांक141/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1962 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0028 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी कु मु क्र 4390 म.मुनिरोद्दिन म.खाजा यांनी लक्ष्मीबाई कनकय्या इप्पनपल्ली यांना दस्त क्र 1397/2007 विक्री केला.यांनी दस्त क्र 4492/2009 ने मालनबाई उत्तम माने यांना विक्री केला.यांनी दस्त क्र 11244/2011मोहन अभिमन्यू माळी यांना विक्री केला यांनी दस्त क्र दस्त क्र 1881 /2020 ज्योती मंगलकुमार शहा यांना विक्री केला यांनी दस्त क्र 3847/2020 ने सुनिता कौर गुरुनामसिंघ यांना विक्री केला .तो त्यांनी खालीलप्रमाणे विक्री केला लिहुन घेणार : संगिता भिमराव पवार , (खाता क्रमांक :-14564)गट/सर्व्हे क्रमांक 141/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0028 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट क्र 101 यांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3243 दिनांक 09/04/2021 प्रमाणे रक्कम रुपये 294000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.