सातबारा Watch

← वाजेगांव

Ferfar #1602 · वाजेगांव

नांदेड, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
19/2
Talathi
माधव कोंडजी पाटील
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : धनसंपदा महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.नांदेड/हिंगोली शाखा सिडको सराफा नांदेड मार्फत शाखा अधिकारी रोहित धरमसिंग राठोड गहाणखत लिहुन देणार : महमंद शाकीर ठेकीया पि.अब्दुल सत्तार ठेकीया - रा. वाजेगांव यांनी दुय्यम निबंधक नांदेड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9712-2026 दिनांक 10/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/2 क्षेत्र 0.0201 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महमंद शाकीर ठेकीया पि.अब्दुल सत्तार ठेकीया - यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.