Ferfar #7535 · वाघाळा
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 123
- Talathi
- संजय आनंदा वानोळे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
खातेदार किरण गोपीनाथ रायबोले यांनी अर्ज दिला की त्यांचे नावे मौजे वाघाळा येथे जमिन गट नं 123 असे असुन त्याने बक्षिसपत्र दस्त क्र 5555 ने किरण गोपीनाथ रायबोले यास 0.0042 आर जमिन खरेदी दिली होती परंतु फेरफार घेताना नजर चुकीने 0.4200 आर एवढी लागली होती ते दुरूस्त करूण 0.0042 आर आसा दुरूस्ती फेरफार दस्ताप्रमाणे करण्यात आला