Ferfar #7536 · वाघाळा
नांदेड, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 117
- Talathi
- संजय आनंदा वानोळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड शाखा नांदेड
गहाणखत लिहुन देणार : दिगांबर लक्ष्मण लोखंडे रा. वाघाळा यांनी दुय्यम निबंधक नांदेड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9797-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 117 क्षेत्र 0.0054 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिगांबर लक्ष्मण लोखंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अनिता दिगंबर लोखंडे ( कर्जदार ) (खाता क्रमांक :- 2075) ,