सातबारा Watch

← बारड

Ferfar #6038 · बारड

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
689
Talathi
सविता उत्‍तमराव कल्‍याणकर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026 खातेदार नामे कमलबाई सुभाषराव मुसळे यांची मोजे बारड येथील गट क्रमांक 689 एकूण क्षेत्र 1.62 आर पैकी 1.00 जमीन त्यांचा मुलगा मनोहर सुभाषराव मुसळे यांच्या नावे रु 500 नोंदणीकृत शपतपत्राआधारे संमती दिलेवरून अधिकाराभिलेखात कायम वाटणी करून देण्यात आली करिता विनंती अर्ज व रु.500 नोंदणीकृत शपतपत्राआधारे नोंद घेण्यात आली