सातबारा Watch

← बारड

Ferfar #6050 · बारड

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
575, 576, 578
Talathi
सविता उत्‍तमराव कल्‍याणकर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 खातेदार नामे विठ्ठल अमृतराव देशमुख यांची मौजे बारड येथील गट क्र. ५७५ मधील एकुन क्षेत्र 0.40 आर जमीन त्याचा भाऊ गणपतराव अमृतराव देशमुख यांना तसेच आनंदराव अमृतराव देशमुख यांची गट क्र.५७६ एकूण क्षेत्र 1.12 पैकी 0.36 आर गणपतराव अमृतराव देशमुख व याच गट क्र.५७६ मधील गणपतराव अमृतराव देशमुख यांची 1.13 आर पैकी 0.76 आर जमीन विठ्ठल अमृतराव देशमुख यांना व उर्वरित 0.37आर जमीन कौशल नवनाथ देशमुख यांना व तसेच गट क्र.578 मधील विठ्ठल अमृतराव देशमुख एकूण क्षेत्र 0.30 आर मधील 0.10 आर आनंदराव अमृतराव देशमुख,0.10 आर गणपतराव अमृतराव देशमुख0.10 आर कौशल नवनाथ देशमुख यांच्या नावे करण्यात येत आहे .करिता संपूर्ण कुटुंबाची कौटुंबिक वाटणी पत्र रु 500 च्या नोंदणीकृत शपतपत्र आधारे संमती दिल्यावरून अधिकार अभिलेखात नोंद घेण्यात आली .