Ferfar #1275 · पांढरवाडी
मुद्खेड, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 83
- Talathi
- शंकर महादु वच्चेवार
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा नांदेड
गहाणखत लिहुन देणार : मारोती सायन्ना नागधरे रा. पांढरवाडी यांनी दुय्यम निबंधक मुदखेड यांचेकडील दस्त क्रमांक 1200-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 480000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 83 क्षेत्र 2.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारोती सायन्ना नागधरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 480000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.