सातबारा Watch

← डोंगरगांव

Ferfar #1368 · डोंगरगांव

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
9
Talathi
संताजी दत्तराम देवापूरकर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा बारड लिहून घेणार : नामदेवराव अर्जूनराव व्यवहारे यांनी सर्व्हे क्रमांक : 9 तपशिल : नामदेवराव अर्जुनराव यांचा हिस्‍सा म.ग्रा.बॅंक शाखा बारड कडे रु. १००००० मध्‍ये गहाण - 794 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा बारड यांचेकडील पत्र दि,28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.