सातबारा Watch

← डोंगरगांव

Ferfar #1369 · डोंगरगांव

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
126
Talathi
संताजी दत्तराम देवापूरकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा बारड लिहून घेणार : भीमसिंह अबनसिंह ठाकूर व ताराबाई भिमसिंग ठाकूर यांनी सर्व्हे क्रमांक : 126 तपशिल : ताराबाई भिमसिंग - 521 यांच्या नावे स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा बारड वर र. रु.50000 चा बोजा ठेवण्यात आला - 521 भिमसिंह आबनसिंह यांचा हिस्सा स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शा बारड कडे रू 25000/- मध्ये गहाण - 450 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा बारड यांचेकडील पत्र क्र SBI-BARAD/2026-27/38 दि.27/10/2026 ,SBI-BARAD/2026-27/39 दि.27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.