Ferfar #3274 · निवघा
मुद्खेड, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 585
- Talathi
- प्रसाद सुधीर पांडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मुदखेड
गहाणखत लिहुन देणार : गंगाधर महादु राजेवार रा. निवघा यांनी दुय्यम निबंधक मुदखेड यांचेकडील दस्त क्रमांक 1226-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 585 क्षेत्र 1.5100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंगाधर महादु राजेवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.