Ferfar #3276 · निवघा
मुद्खेड, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 298/2
- Talathi
- प्रसाद सुधीर पांडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा मुदखेड व बँक ऑफ बडोदा शाखा मुदखेड
लिहून घेणार : चांदबा पांडूरंग पवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 298/2 तपशिल : चांदबा पांडुंरग पवार यांनी भास्टे बॅंक शाखाा मुदखेड शेतजमीन २१६००० रुपयास गहाण - 1871
दिनांक 16/06/2016 रोजी भारतीय स्टेट बँक शाखा मुदखेड चा चांदबा पांडुरंग पवार यांच्या नावे र.रु.158000/- कर्ज. - 1942
चांदबा पांडुरंग पवार - 1416
यांच्या नावे देना बँक शा मुदखेड वर र. रु.100000 चा बोजा ठेवण्यात आला - 1416
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा मुदखेड यांचेकडील पत्र दि.06/10/2026 व बँक ऑफ बडोदा शाखा मुदखेड यांचेकडील पत्र दि.06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.