Ferfar #3280 · निवघा
मुद्खेड, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 261
- Talathi
- प्रसाद सुधीर पांडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा मुदखेड
लिहून घेणार : नारायण कोंडजी पवार तर्फे विठ्ठल नारायणराव पवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 261 तपशिल : नारायन कोंडजी पवार यांचा हिस्सा देना बैक शा. मुदखेड येथे रु 40000/-मध्ये गहान - 1238
सर्व्हे क्रमांक : 261 तपशिल : यांच्या नावे देना बँक शा मुदखेड वर र. रु.45000 चा बोजा ठेवण्यात आला - 1633
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा मुदखेडयांचेकडील पत्र दि.26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.