Ferfar #3281 · निवघा
मुद्खेड, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 138
- Talathi
- प्रसाद सुधीर पांडे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बैंक शाखा मुदखेड
लिहून घेणार : रामराव माधव पवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 138 तपशिल : रामराव महादू पवार यांचा हिस्सा भारतीय स्टेट बैंक शाखा मुदखेड कडे रु. 188000 मध्ये गहाण - 1991
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बैंक शाखा मुदखेड यांचेकडील पत्र दि.29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.