Ferfar #2053 · पिंपळकौठा मगरे
मुद्खेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 175
- Talathi
- युसुफमिया खाजामिया सय्यद
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार:-बालाजीराव मारोतराव पवार रा.पिंपळकौठा मगरे ता:मुदखेड जि:नांदेड येथील रहिवाशी असून त्यांची शेतजमीन मौजे पिंपळकौठा मगरे येथील गट क्र 175 क्षेत्र 01 हे 85 आर त्यांच्या नावे असून (जुना फेर क्रमांक 495) त्यांनी सख्या भावास खालील प्रमाणे वाटणी करून दिली आहे.
1.रामदास मारोतराव पवार यांच्या नावे येथील गट क्र 175 क्षेत्र 01 हे 85 आर पैकी 0.40 आर जमीन नावे करून दिली.
वरीलप्रमाणे वाटणी पत्र 500 रुपयाच्या मुद्रांक पेपरवर लिहून दिले असून त्याचा क्रमांक DW 025647 हा आहे. करिता वरीलप्रमाणे वाटणी नोंद घेण्यात आली.