सातबारा Watch

← वाई

Ferfar #1274 · वाई

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
105, 106
Talathi
सुभाष चंद्रकांत जगताप
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 वाटणीपत्रक/समतीपत्रक खातेदार भिमराव तुळशिराम गायकवाड रा वाई येथील खातेदार असून मौजे वाई येथील गट क्र 105 मध्ये ० हे 40 आर व गट क्र 106 मध्ये 00 हे 51 आर वडिलोपार्जित शेतजमीन असून सदरील शेतजमीन ५०० च्या मुद्रांक पेपर वर पत्नीस खालीलप्रमाणे वाटणी करून दिली. १.भिमराव तुळशिराम गायकवाड ,शांताबाई भिमराव गायकवाड यांनी खातेदार भिमराव तुळशिराम गायकवाड रा वाई येथील खातेदार असून मौजे वाई येथील गट क्र 105 मध्ये ० हे 40 आर व गट क्र 106 मध्ये 00 हे 51 आर शांताबाई भिमराव गायकवाड यांना दिली. करिता मंजुरीस्तव सादर.