Ferfar #4214 · डोणगांव
मुद्खेड, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 394
- Talathi
- प्रसाद सुधीर पांडे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लि. शाखा उमरी
गहाणखत लिहुन देणार : दिनकर गोविंद हेमके ,माधव नारायण हेमके ,विश्वनाथ गोविंद हेमके रा. डोणगांव यांनी दुय्यम निबंधक मुदखेड यांचेकडील दस्त क्रमांक 1231-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 589000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 394 क्षेत्र 1.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनकर गोविंद हेमके ,माधव नारायण हेमके ,विश्वनाथ गोविंद हेमके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 589000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.