सातबारा Watch

← डोणगांव

Ferfar #4215 · डोणगांव

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
143
Talathi
प्रसाद सुधीर पांडे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा नांदेड गहाणखत लिहुन देणार : बालाजी लक्ष्मण बैनवाड रा. डोणगांव यांनी दुय्यम निबंधक मुदखेड यांचेकडील दस्त क्रमांक 1237-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालाजी लक्ष्मण बैनवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : (कर्ज घेणार) प्रिया दूध भांडार स्वीट मार्ट अँड नमकीन चे मालक बालाजी लक्ष्मन बैनवाड यांच्यामार्फत (खाता क्रमांक :- 3195) ,