सातबारा Watch

← डोणगांव

Ferfar #4217 · डोणगांव

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
348
Talathi
प्रसाद सुधीर पांडे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा मुदखेड लिहून घेणार : बाबु गोपा राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 348 तपशिल : देना बूंक शा मुदखेड येथे रु.30000/-मध्ये गहाण - 1380 बाबु गोपा याच हिस्सा - 1380 सर्व्हे क्रमांक : 348 तपशिल : बाबू गोपा चा हिस्सा देना बँक मुदखेडकडे रु.60000 त गहाण - 2373 सर्व्हे क्रमांक : 348 तपशिल : दिनांक 30/05/2016 रोजी देणा बँक मुदखेड चा बाबु गोपा यांच्या नावे र.रु.107000/- कर्ज. - 2573 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा मुदखेड यांचेकडील पत्र दि.14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.