Ferfar #4224 · डोणगांव
मुद्खेड, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 440
- Talathi
- प्रसाद सुधीर पांडे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा मुदखेड
लिहून घेणार : मंदाबाई भ्र शंकर हामंद
यांनी मंदाबाई शंकर हामंद यांचा हिस्सा भारतीय स्टेट बँक शा मुदखेड कडे रू 250000/-मध्ये गहाण - 1552
यांच्या नावे भारतीय स्टेट बँक शा मुदखेड वर र. रु.250000 चा बोजा ठेवण्यात आला - 1552
दिनांक 12/07/2016 रोजी sbi बँक मुदखेड चा मंदाबाई भ्र शंकर हामंद यांच्या नावे र.रु.162000/- कर्ज. - 2693
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा मुदखेड
यांचेकडील पत्र दि.23/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.