Ferfar #4225 · डोणगांव
मुद्खेड, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 435
- Talathi
- प्रसाद सुधीर पांडे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मुदखेड
लिहून घेणार : सूरज ओमप्रकाश सोनी तर्फे शिवाजी भारत जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 435 तपशिल : सुरज ओमप्रकाश सोनी यांचा हिस्सा महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मूड कडे 146000 रु स गहाण - 3040
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मुदखेड यांचेकडील पत्र क्र.4134/152/2023-24 दि.27/02/2024 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.