सातबारा Watch

← पांगरगांव

Ferfar #1540 · पांगरगांव

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
127, 80
Talathi
प्रसाद सुधीर पांडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा माळकौठा लिहून घेणार : केशव सुभानजी राहेरे यांनी सर्व्हे क्रमांक : 127 तपशिल : केशव सुभानजी राहेरे व केशरबाई केशव राहेरे यांचा हिस्सा बॅंक ऑफ बडोदा कडे शाखा माळकौठा 160000 रु स गहाण - 1279 सर्व्हे क्रमांक : 80 तपशिल : केशव सुभानजी राहेरे व केशरबाई केशव राहेरे यांचा हिस्सा बॅंक ऑफ बडोदा कडे शाखा माळकौठा 160000 रु स गहाण - 1279 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा माळकौठा यांचेकडील पत्र दि.09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.