Ferfar #1543 · पांगरगांव
मुद्खेड, नांदेड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लि. शाखा नांदेड
गहाणखत लिहुन देणार : यदुराज महाजन गाढे रा. पांगरगांव यांनी दुय्यम निबंधक मुदखेड यांचेकडील दस्त क्रमांक 1244-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 285499.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43, 44, 70, 71 क्षेत्र 0.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यदुराज महाजन गाढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 285499.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.