Ferfar #1545 · पांगरगांव
मुद्खेड, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- प्रसाद सुधीर पांडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा नांदेड
लिहून घेणार : आशाबाई भ्र बालाजी गाढे
यांनी सर्व्हे क्रमांक : 65 तपशिल : प्रमाणे अनुसया भ्र उत्तम गाढे ,आशाबाई भ्र बालाजी गाढे ,आशाबाई भ्र बालाजी गाढे ,दत्ताहरी पि उत्तम गाढे ,बालाजी पि उत्तम गाढे यानी एच डी एफ सी बँक शाखा नांदेड ,एच डी एफ सी बँक शाखा नांदेड यांच्या कडुन रक्कम रुपये 1412000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1424
सर्व्हे क्रमांक : 65 तपशिल : दिनांक 13/06/2024 रोजी HDFC BANK NANDED चा आशाबाई भ्र बालाजी गाढे यांच्या नावे र.रु.1412000/- कर्ज. - 1427
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक मुदखेड यांचेकडील दस्त क्र 1281/2026 दस्त दि.29/10/2026 रिलीज डीड दिलेवरुन गट क्रमांक 65 क्षेत्र -1.02 हे. आर या ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.