सातबारा Watch

← पिपंळकौठा चोर

Ferfar #1646 · पिपंळकौठा चोर

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
176
Talathi
शेषराव मारोती कोटुरवार
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शा.माळकौहा लिहून घेणार : रंगराव आमरु राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 176 तपशिल : दिनांक 12/08/2021 रोजी बॅंक ऑफ बडौदा शाखा माळकौठा चा रंगराव आमरु राठोड यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 1340 देना बॅक शाखा माळकोठा येथे गहाण - 10062 नंदू , रंगराव यांनी आपला हिस्सा - 10062 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.