Ferfar #1649 · पिपंळकौठा चोर
मुद्खेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहुन देणार :बँक ऑफ बडोदा शाखा माळकौठा
लिहुन घेणार : मानेजी मरीबा वाघमारे व मरीबा मानेजी वाघमारे सर्व्हे क्रमांक 19 वर फेरफार क्रमांक 926 ने घेतलेला बोजा मरीबा मानेजी यांनी देना बॅंक शाखा माळकौठा कडे रु.१२५००० रुपयास गहाण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून
यांनी सर्व्हे क्रमांक 246 वर फेरफार क्रमांक 928 ने घेतलेला बोजा मानेजी मरीबा यांनी देना बॅंक शाखा माळकौठा कडे रु.१०१००० रुपयास गहाण मानेजी मरीबा वाघमारे यांनी बाजुस दर्शविलेल्या गट क्रची शेत जमीन देना बॅंक शाखा माळकौठा कडे रु १०१००० रुपयास गहाण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.