सातबारा Watch

← पिपंळकौठा चोर

Ferfar #1650 · पिपंळकौठा चोर

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
174
Talathi
शेषराव मारोती कोटुरवार
First seen
2d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी :मा.तहसीलदार आदेश क्रमांक :क्र.2026/गौ.ख./अ.वा/सीआर-तहसिल कार्यालय मुदखेड आदेश दिनांक :26/10/2026 नुसार अंकुश रंगराव राठोड रा.रोहीपिंपळगाव तांडा यांचे नांवे असलेल्या मौ.पिंपळकौठाचोर येथील गट क्र.174 क्षेत्र 1 हे.19 आर जमिनीवर मा.तहसीलदार,तहसिल कार्यालय मुदखेड यांचे पत्र क्र.2026/गौ.ख./अ.वा/सीआर अन्वये अंकुश रंगराव राठोड यांचे मालमत्तेवर रु.230000 चा बोझा नोंद घेण्यात आली.