सातबारा Watch

← रोही पिपंळगाव

Ferfar #3884 · रोही पिपंळगाव

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
105, 17
Talathi
शेषराव मारोती कोटुरवार
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहुन देणार : म.रा.स.कृ.व ग्रा.बँक लि. मुंबई शा. नांदेड व लिहुन घेणार : अवधुत प्रकाश गट क्र.105 फेर क्र.10049 भुविकास बँकेचा बोझा यांनी सर्व्हे क्रमांक 17 वर फेरफार क्रमांक 483 ने घेतलेला बोजा अवधुत प्रकाश यांनी आपला हिस्सा म.रा.स.कृ.व ग्रा.बँक लि. मुंबई शा. नांदेड येथे रु. 20600/- मध्ये गहाण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.प्रशासन/कक्ष-5/भुविकास बँक/शा.नि./7/12/ उताऱ्यावरील भु वि. बोजा नोंद कमी दि.३30/12/2025 रोजीचे पत्र दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.