Ferfar #3885 · रोही पिपंळगाव
मुद्खेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 81
- Talathi
- शेषराव मारोती कोटुरवार
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026अर्जदार-राजीव अण्णाराव शिंदे यांनी त्यांचे नांवे असलेल्या मौ.रोहीपिंपळगाव ता.मुदखेड येथील शेत गट क्रं.81 क्षेत्र 1 हे.59 आर मध्ये एक बोअर असल्याबाबत अर्ज व स्वयंघोषणापत्रपत्र सादर केले आहे त्यानुसार स्थळ चोकशी व पंचनामा आधारे राजीव अण्णाराव शिंदे यांचे मालकी हिस्स्यात गट क्र.81 मध्ये एक बोअर नोंद घेण्यात आली.