Ferfar #3886 · रोही पिपंळगाव
मुद्खेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 304
- Talathi
- शेषराव मारोती कोटुरवार
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार-सावित्राबाई विठ्ठल गंगोत्री यांनी त्यांचे नांवे असलेल्या मौ.रोहीपिंपळगाव ता.मुदखेड येथील शेत गट क्रं.304 क्षेत्र 2हे.30 आर मध्ये एक बोअर असल्याबाबत अर्ज व 100 रु.चे बोंडवर शपथपत्र सादर केले आहे त्यानुसार स्थळ चोकशी व पंचनामा आधारे -सावित्राबाई विठ्ठल गंगोत्री यांचे हिस्स्यात गट क्र.304 मध्ये एक बोअर नोंद घेण्यात आली.