Ferfar #3889 · रोही पिपंळगाव
मुद्खेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 194
- Talathi
- शेषराव मारोती कोटुरवार
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार-उत्तम गणपती शिंदे यांनी त्यांचे नांवे असलेल्या मौ.रोहीपिंपळगाव ता.मुदखेड येथील शेत गट क्रं.194 क्षेत्र 1हे.60 आर मध्ये एक बोअर असल्याबाबत अर्ज व स्वयंघोषणापत्रत् सादर केले आहे त्यानुसार स्थळ चोकशी व पंचनामा आधारे उत्तम गणपती शिंदे यांचे हिस्स्यात गट क्र.194 मध्ये एक बोअर नोंद घेण्यात आली.