सातबारा Watch

← रोही पिपंळगाव

Ferfar #3890 · रोही पिपंळगाव

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
204
Talathi
शेषराव मारोती कोटुरवार
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार-प्रभु माधवराव शिंदे यांनी त्यांचे नांवे असलेल्या मौ.रोहीपिंपळगाव ता.मुदखेड येथील शेत गट क्रं.204 क्षेत्र 0.40 आर मध्ये एक बोअर असल्याबाबत अर्ज व स्वयंघोषणापत्रत् सादर केले आहे त्यानुसार स्थळ चोकशी व पंचनामा आधारे प्रभु माधवराव शिंदे यांचे हिस्स्यात गट क्र.204 मध्ये एक बोअर नोंद घेण्यात आली.