सातबारा Watch

← रोही पिपंळगाव

Ferfar #3892 · रोही पिपंळगाव

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
307
Talathi
शेषराव मारोती कोटुरवार
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार-संतोष दत्तराव शिंदे यांनी त्यांचे नांवे असलेल्या मौ.रोहीपिंपळगाव ता.मुदखेड येथील शेत गट क्रं.307 क्षेत्र 0.79 आर मध्ये एक बोअर असल्याबाबत अर्ज व 100 रु.चे बॉंडवरील शपथपत्र सादर केले आहे त्यानुसार स्थळ चोकशी व पंचनामा आधारे संतोष दत्तराव शिंदे यांचे मालकी हिस्स्यात गट क्र.307 मध्ये एक बोअर नोंद घेण्यात आली.