सातबारा Watch

← वसंतवाडी

Ferfar #3874 · वसंतवाडी

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
61
Talathi
शेषराव मारोती कोटुरवार
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार-उत्तमराव भुजंगराव शिंदे यांनी त्यांचे नांवे मौ.वसंतवाडी येथील गट क्र.61 क्षेत्र 0.46आर मध्ये आपल्या मालकी हिस्स्यात एक बोअर पाडला करिता अर्ज व 100 रु.चे बॉंडवरील शपथपत्राआधारे उत्तमराव भुजंगराव शिंदे यांचे नांवे गट क्र.61 मध्ये एक बोअर नोंद घेण्यात आली.