सातबारा Watch

← वासरी

Ferfar #2396 · वासरी

मुद्खेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
विश्वनाथ आनंदा बोदमवाड
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 मौजे वासरी येथील श्री.बालाजी हिरामण उमाटे यांनी त्यांचे मालकीचे गट क्रं 95 मध्ये स्वतचे हिस्सेमध्ये बोअरवेल पाडलेला आहे त्याची नोंद 7/12 चे इतर हक्कात केली सदर नोंद अर्ज व शपथपत्रावरुन केली.