Ferfar #2405 · वासरी
मुद्खेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
खातेदार श्री.गणेश शंकर पवार व इतर महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 149 अन्वये लेखी अर्ज व वाटणीपत्र/संमतीपत्र दिले कि मौजे वासरी येथील जमीनीचे 1) गणेश शंकर पवार गट क्रं 258 पै क्षेत्र 2.03 हे आर ,गट क्रं 243 पै क्षेत्र 0.23 हे आर ,गट क्रं 244 क्षेत्र 0.41 हे आर व गट क्रं 245 पै क्षेत्र 0.40 हे आर क्षेत्राचे वहिवाटीप्रमाणे वाटप खालीलप्रमाणे सरस निरस मनाने मुलगा - पत्नी वाटप करुन दिले.
1) दत्ता गणेश पवार ;गट नंबर 258 ; क्षेत्र 1.03 हे आर
2) सुभाबाई गणेश पवार ;गट नंबर 258 ; क्षेत्र 1.00 हे आर
3) सुभाबाई गणेश पवार ;गट नंबर 243 ; क्षेत्र 0.23 हे आर
4) चित्रकला दत्ता पवार ;गट नंबर 244 ; क्षेत्र 0.41 हे आर
5) चित्रकला दत्ता पवार ;गट नंबर 245 ; क्षेत्र 0.40 हे आर
यांचे नावावर सरस निरस मनाने वाहिवाटीप्रमाणे इतर हक्कातील शेरे कायम ठेऊन वाटप करून दिले आहे.अर्ज व 500 रु चे स्टॅम्प पेपर वरील संमतीपत्र /वाटणीपत्र वरून नोंद केली.